देवेंद्र फडणवीस यांचा मराठी माणसाच्या मुद्यावरुन ठाकरेंना कोणता टोला? | BMC Elections | BJP | BDD


0



पूर्ण महाचावडी –

#DevendraFadnavis #BJP #BMC #BMCElection2026 #BMCElections #MumbaiTakChavadi #MTShorts #sHORTS

मुंबई महापालिका निवडणुकीनिमित्त ( BMC Election 2026 ) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी सर्वात पहिले मुंबई Tak ला ( Mumbai Tak live ) मुलाखत दिली आहे. ठाकरे बंधूंच्या युतीचं ( Thackeray alliance ) किती आव्हान, मराठी माणूस ( Mumbai Marathi votes ) कोणासोबत, मुंबईचा महापौर ( Mumbai Mayor ) मराठी होणार का? मुंबईचा विकास कोणी केला? या सगळ्यावर देवेंद्र फडणवीस यांच्याशी मुंबई Tak च्या टीमने संवाद साधला आहे. मुंबई महापालिकेवर नेमका कोणाचं झेंडा फडकणार याकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. मुंबईवर आपलाच झेंड फडकविण्यासाठी सत्ताधारी भाजपने कंबर कसली आहे. अशावेळी मुंबई जिंकण्यासाठी भाजपची नेमकी रणनीती काय, मुंबईच्या विकासाचं व्हिजन काय? या सगळ्या गोष्टी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मुंबई Tak च्या महाचावडी’वर अगदी सविस्तरपणे सांगितल्या.
Devendra Fadnavis Mumbai Tak Chavdi : मराठी महापौर, ठाकरेंची युती, शिवसेनाची नाराजी | BJP

#DevendraFadnavis #Maharashtra #BMCElection

#RPT0155 #RPT0284

🔴लॉग इन करा:
Follow us on :
Google News :
Facebook:
Instagram:
Twitter:

#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

source


Like it? Share with your friends!

0

What's Your Reaction?

hate hate
0
hate
confused confused
0
confused
fail fail
0
fail
fun fun
0
fun
geeky geeky
0
geeky
love love
0
love
lol lol
0
lol
omg omg
0
omg
win win
0
win
Mumbai Tak

43 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *

  1. छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक कधी होणार, ते पण पैसे खाल्ले काय

  2. मुंबई जर वाचवायची असेल तर फक्त बीजेपी आणि एकनाथ शिंदे शिवसेना विकासाची काम जर बंद कोणी केली असेल तर ती फक्त ठाकरे आणि ठाकरे यांनीच ठाकरे परिवार म्हणजे थोडी पाणी करने वाला परिवार हप्ता वसुली गुंडा टपोरी हेच यांचे काम हेच त्यांचे मुख्य काम

  3. जर नेपाळ सारखी परस्थिती आली तर अगोदर सर्वात पहिला या अनाजी पंतला हाणला पाहिजे

  4. Varlichi bdd madhil lokana itki chhan ghar milali…tyani ti vikun dusri kade gele pan barach jan ne…mag tyani te ghar marathi manasana vikala pahije…asa rule kela pahije…marathi manasane…

  5. Jamini adanila dyaneche kam yani kel udyog gugrat pathaynyche kam yani kel loka bekar koni kele mahagai koni kele evm madhe chori koni kele lokan fasvnyache kam koni kele deshat mulivar atyachar koni kele choracha ultya boba

  6. अहो शिवसेनेचा सत्ता होती तर तुम्ही पण त्यांच्यासोबत बसलेले होते मांडीला मांडी लावून

  7. हा माणूस पलटीबाज आणि खोटारडा आहे.
    जेव्हा आदित्य ठाकरे आम्ही केले बोलतो तेव्हा ते शिवसेनेने केले असा अर्थ होतो त्या त्यावेळी आदित्य आमदार असायलाच हवा असे नाही,हे याला समजत नसेल ? आणि दुसऱ्याची पोर मांडीवर यानेच घेऊन सत्ता स्थापन केली आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे.

  8. मील कामगार ना शेलूला घर पाठवतोस तुला लाज वाटत नाही खोट बोलताना मील कामगार राची वाटत लावली मुंबई त घर नाही दिले श्राप लागेल मातापित्यांचा

  9. हा माणूस कीती खोटारडे पणा करून मुंबई ला लुटत आहे
    कीती खोटं बोलून सत्ता भोगणार

  10. खरे देवेंद्र फडणवीस तू किती लेकरांचे बाप मारत आहेस रे बापू सोलापूरचं सर्वोदय प्रकरण कसं झालं रे बापू न्याय निवाडा द्या त्यांना त्या लेकरांचा बाप गेला तुम्ही निवडणुकीत दंगा हा लाज वाटली पाहिजे आपणाला आपण यात महाराष्ट्राचे गृहमंत्री आहात गृहमंत्री होता आमचा अब्बा आर आर पाटील

  11. सर्वात खोटं बोलणारा सर्वात जास्त खोटं बोलणारा मुख्यमंत्री म्हणून एकमेव मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस

  12. सातबारा कोरा कोरा याचा अर्थ काय तुम्ही तर आश्वासन देऊन बोलता यानेच कास्तकाराच्या पोट भरतं का

  13. तू फक्त वाटोळं करणार ऱे तू फेखू नको. बोलून लोकांना फ़सू नका तुम्ही नागपूर मधील 100 गाव फाट्यावर मारून अदानीला जमीन दिली. याची लाज वाटायला हवे.

Choose A Format
Personality quiz
Series of questions that intends to reveal something about the personality
Trivia quiz
Series of questions with right and wrong answers that intends to check knowledge
Poll
Voting to make decisions or determine opinions
Story
Formatted Text with Embeds and Visuals
List
The Classic Internet Listicles
Countdown
The Classic Internet Countdowns
Open List
Submit your own item and vote up for the best submission
Ranked List
Upvote or downvote to decide the best list item
Meme
Upload your own images to make custom memes
Video
Youtube and Vimeo Embeds
Audio
Soundcloud or Mixcloud Embeds
Image
Photo or GIF
Gif
GIF format