Nashik News | नंदिनी नदी स्वच्छतेदरम्यान सापडला गावठी कट्टा! Girish Mahajan यांनी केली पाहणी | N18S
Nashik News | नाशिकमधील नंदिनी नदी स्वच्छता मोहिमेदरम्यान पर्यावरणप्रेमींना नदीत एक गावठी कट्टा आढळून आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मंत्री Girish Mahajan यांनी...
