“एक होतं माळीण”
The Land Slide २४ जुलै २०२६ पासून तुमच्या जवळच्या चत्रपटगृहात!!
#EkHotaMalin #MarathiMovie #OfficialTeaser #DattaGaikar #RajuRane #PrashantMohite #AshwiniKasar #PanoramaMusic #AugustEntertainment
Film: Ek Hota Malin
Writer, Dialogue, Director: Dattatray Gaikar & Raju Rane
Producer: Santosh J. Mhatre
Co-producer (Dream Dot Creation): Rupesh Rane, Arun Konje, Dattatray Gaikar, Raju Rane
Presenter (RRAN Studios): Nandu Meher, Rupesh Rane, Arun Konje, Akshay Mhatre, Raju Rane
Story, concept, screenplay: Raju Rane
Cast: Prashant Mohite, Ashwini Kasar, Abhijeet Shwetchandra, late. Ramchandra Dhumal, Anil Nagarkar, Siddhi Patne, Akshay Mhatre, Prashant Tapasvi, Deepjyoti Naik, Anuj Thakare
Singer: Ajay Gogavale, Javed Ali, Aanandi Joshi, Haridas Shinde, Piyush Bhirud
Executive Producer: Mahesh Bharambe
Cinematographer: Raaja Phadtare
Art Director: Nitesh Nandgaonkar
Lyricist – Music Director: Yuvraj Gongle
Editor: Subodh Narkar
VFX Director: Rahman Abdullah (SkyDrops)
Background Score: Rohit Kulkarni
Sound Designer: Manav Shrotriya (M.P.S.E.)
Location Sound Recording: Shivraj Chhabra
Makeup Artist: Manoj Shetye
Prosthetic Makeup: Pratap Borhade
Costume Designer: Nilima Shirke Dalvi
Costume Head: Sachin Khair
Storyboard: Dinesh Lahase
Associate Director: Vishal Burade
Chief Assistant Director: Mehul Humane
Associate Editors: Tejas Ambetkar, Raju Rane
Action / Stunt Director: Satish Anna
DI Studio: Afterplay Studios (Maddy)
DI Colorist : Manoj Singh
Re-Recording Mixer: Sujit Shingare (Real Touch Studios)
Production Controller: Umesh Mane
Digital Marketing: Ashmiki Tilekar, Mayuresh Sonawane (It’s Social Time)
Media Consultant: Darshan Shri. Musale (Media Planet)
Communications Head: Bhushan Karandikar
Media Coordinator: Kapil Deshpande
Making Video: Prashant Jagtap
Visual Promotion: Raju Rane (RR Film Studio)
Content Manager: Surbhi Karale
Publicity Design: Milind Matkar (Posterboys)
Distributor: August Entertainment
Partner: Rajat Haksar
Senior Manager Distribution: Manoj Suvarna
Assistant Manager Distribution: Sushant Jadhav
Programmer: Kailash Patil, Aakeeb Pathan
Music Label: Panorama Music
CEO (Panorama Music): Rajesh Menon
Marketing Manager (Panorama Music): Jamil Choudhary
——————————————————————————–
Connect with Panorama Music on Social Media:
Facebook:
Instagram:
X:
source


Kharch khup bhayank ghatna Teva mi 11 th la hote as ikun ch ajun hi sunn hot
धुमाळ काका ❤❤❤
Total goosebumps
rehman abdulla
खूप चांगल्या आणि आगळ्या वेगळ्या विषयावर चित्रपट येत आहे….. खूप खूप शुभेच्छा ❤
Aaj paryant pustkatch ekal hot ya gava baddal parantu dhanyawad aaple ya vishyavar cinema 🎥📽️ Banvalyabaddal ❤🎉
चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा!
Congratulations Prashant dada, I was waiting for your movie for a long time, finally your movie is coming.🎉
👌👌👌👌
Sundar praytna.. aajch saubhagyane team la bhetlo
अप्रतिम ❤
Khup bhayank hot te mala hi athavtay
Teaser baghunch angala katta aala🥺
आधीपासून मराठी सिनेमे दर्जेदारच असायचे पण यावर्षी सिनेमांची जणू मेजवानीच प्रेक्षकांसाठी तयार करण्यात आलीय वाटत, एक मागोमाग एक ब्लॉकबस्टर मोठे सिनेमे येताय आणि मराठी प्रेक्षक ही त्याला तितकाच दमदार प्रतिसाद देतोय हे बघून लई भारी वाटतंय, आपला मराठी सिनेमा असाच मोठा होत जावो आणि दर्जेदार कृती घडो हीच सदिच्छा आणि एक होत माळीण ला भव्य दिव्य यशासाठी शुभेच्छा!❤
Amazing..ossmm….💗
अंगावर काटा आला!!
इरसालवाडी😢😢😢
Great…. Looking forward to it
खूप सुंदर चित्रपट असणार आहे सर्वांनी चित्रपटगृहात जाऊन बघावा आपल्या जवळचा आणि सत्यघटनेवर आधारित चित्रपट आहे.. आम्ही तर बघणारच तुम्ही पण पहा
Mi 4 thi la hoto tya veles he batmi eikli hoti malin gao chi aata kaltay ki kiti bhayanka hot te sagl visuals 😢😢😢
Amhi family sah tya thikani jaun smrrutistambha dekhil pahun aalo
Kdhi रिलीज होणार आहे ha चित्रपट
हे घडलं तेंव्हा मी कोल्हापूर मध्ये होतों. पंचगंगेचा तो महापूर मी आयुष्यात विसरणार नाही,,,माझा मित्र,,,शिवाजी पेठेतील संजय सांगळे ह्यांच्या बाजूला मी भाड्याने रहात होतों,, खंडोबा तालीम जवळ,,तो म्हणाला मच्छिंद्री झाली. चल लवकर मला काही समजेना,, मी बुलेट काढली,, मुलगा रडायला लागला तो फक्त दोन वर्षांचा होता,, आम्ही तिघे शिवाजी पुलाजवळ पोहचलो,,,, समोर पहातोय तर, काय फक्त पाणी, पाणी आणि फक्त पाणी,,,डोक गर गर करायला लागले,, गाडी पुन्हा खंडोबा तालीम जवळ आणली,,, मनात वाटायला लागलं कोल्हापूर बुडणार,,मिसेस,मी, मुलगा फक्त कपडे, घेऊन बुलेट वरून पुण्याला निघालो,,पापा ची तिकटी पासून जाम ट्राफिक,,, पुणे, बेळगाव हायवे पाण्या खाली गेलेला पाहिला 😢😢😢, आता पुण्याला जाता येणार नाही, या विचाराने मन घाबरून गेले,, मुलगा फक्त दोन वर्षांचा,, बायको बरोबर आता तर् काही च सुचत नव्हते,,परत रुम वर आलो पावसाने पुन्हा जोर पकडला होता,,भिती एका गोष्टिची होती की,, आम्ही रंकाळा तलावाच्या बाजूला अगदी 30फुटावर रहात होतो,, उद्यान जवळ,, आता मनात वाटायला लागलं की रंकाळा तलाव फुटला तर्,,,, बायको भांडण करायला लागली,, कशाला आलोय आपण इकडं,, पुण्यात काम केले असते तर काय झालं असतें,,,, पण् मला त्या वेळी फक्त कुटुंब महत्वाचे होते,, एव्हाना रात्रीचे आठ वाजले होते,, वाईट गेलेल्या होत्या,, जून्या वाशी नाक्यावर माझं आॅफिस होतं,,माझी बुलेट गाडी मी तिकडे नेऊन लावली,,,भिती मात्र मनातील कमी होत नव्हती,,, एवढं सगळं होतं असताना बाकी मित्र संजय सांगळे हा सोबत राहून धीर देत होता,,,तो मुळचा कोल्हापूर चा असल्याने त्याला या गोष्टी नवीन नव्हत्या,,, कशी बशी रात्र काढली,, सकाळी आठ वाजता पाणी कमी व्हायला सुरुवात झाली,,, फॅमिली गाडी वर बसून जी किक बुलेट ला मारली,,, ते पुण्यात येऊन च थांबलो, आता बराच काळ गेला, वेळ गेला,, पण् पाऊस चालू झाला की कोल्हापुर ची आठवण आल्याशिवाय राहत नाही,,हा जरी कटू अनुभव असला तरी,,, कोल्हापूर मध्ये रहात असताना, शेजारी, पाजारी, मित्र, दुकानदार, भाजी वाले,दूध,वाले, माणूस म्हणून खुप छान माणसं आहेत,, दिवस बदलले, आता आम्ही पुण्यात आहे,, पण् पाऊस आणि कोल्हापूर न विसरण्या सारख आहे 🙏🙏
आम्हाला हा धडा होता 😊
पण अस dongarajaval इतक्या राहायला permission kashi milte grampanchayat kdum😢
😢😢